Prakash Ambedkar: भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्या शरद पवार हजर राहण्याची शक्यता आहे. पवारांनी हजर राहावं, असा अर्ज कोरेगाव आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानुसार आयोगाने दोन वेळेस शरद पवारांना नोटीसा पाठवल्या आहेत. आता उद्या आयोगाची तारीख असून शरद पवार हजर राहतील का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.