Davos 2025 : दावोसमध्ये करारांचा देखावा : पवार

Maharashtra Industry : शरद पवार यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रातील उद्योगांसाठी केलेले करार पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, जिंदाल कंपनीसह अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

कोल्हापूर : ‘‘दावोसमधून महाराष्ट्रात उद्योग आणल्याचा देखावा करण्यात आला आहे. काल जे करार झाले त्यापैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील आहे. मात्र त्यांच्याशी करार दावोसमध्ये केला. त्यामुळे इथल्याच कंपन्यांना दावोसमध्ये नेऊन करार केल्याचे दिसते अशी टीका खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com