Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

Sharad Pawar to Miss Voting for the First Time Since 1967 Due to Health Issues: ''मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला आहे...''
Sharad Pawar Emotional Post

Sharad Pawar Emotional Post

esakal

Updated on

Baramati By Election 2026: स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवत आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी सांगता सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला शरद पवार हजर राहणार होते, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियात भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com