Sharad Pawar Health Updates

Sharad Pawar Health Updates

esakal

Sharad Pawar Health Updates: प्रकृती स्थिर! पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली तब्येतीची सविस्तर माहिती

Sharad Pawar Under Observation: शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना खोकला आणि छातीत कफ झाला होता. पुढील दोन-तीन दिवस ते रुग्णालयातच असतील.
Published on

Ruby hall clinic Pune: ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्याला आणण्यात आलेलं होतं. छातीत कफ आणि खोकल्याचा त्रास त्यांना होत होता. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com