

Sharad Pawar admit rubi hall pune
esakal
Sharad Pawar health update : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना निरीक्षणाखाली ठेवून सलाईन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक येथे दाखल करण्यात येत आहे.