Sharad Pawar Says On Ajit Pawar Death
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...
Sharad Pawar Says On Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामती येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी घटनेबाबत विचारपूस केली आहे.
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामती येथे जात असताना विमान लँडिंगदरम्यान विमानाचा मोठा अपघात झाला. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

