

sharad pawar
esakal
Raj Thackeray: महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना सामावून घेण्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे. सत्तेच्या मोर्चात एकत्र येता, मग निवडणुकीत का नको? अशी शरद पवारांची भूमिका आहे. त्यांनी काँगेसलाही हा मेसेज दिल्याची सूत्रांची माहिती आहे.