'देशातील लोकशाहीने कात टाकली'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया

Sharad Pawar Reacts to Dharmendra Pradhan's Resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sharad Pawar

sharad pawar hospitalised in pune ruby hall clinic after health deterioration

Sakal
Updated on

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com