Sharad Pawar
sakal
मुंबई - ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागांत पीडितांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे.