आंबेडकरी चळवळ हीच माझी आई! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच शरणकुमार लिंबाळे स्पष्टच बोलले

Sharankumar Limbale on Ambedkar Movement : मंगळवारी (ता. २४) पुण्यातील आपटे रस्त्यावरील हॉटेल कोरोनेट येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Sharankumar Limbale

Sharankumar Limbale

esakal

Updated on: 

पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. सरस्वती सन्मानाने गौरवण्यात आलेले लिंबाळे हे कादंबरीकार आणि समीक्षक म्हणूनही ओळखले जातात. मंगळवारी (ता. २४) पुण्यातील आपटे रस्त्यावरील हॉटेल कोरोनेट येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Loading content, please wait...