शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Shirdi Sai Temple Prasad Controversy : मंदिर परिसरातील काही खासगी दुकानांमध्ये प्रसाद म्हणून निकृष्ट दर्जाचे, बुरशी लागलेले आणि कडक झालेले पेढे विकले जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
Shirdi Sai Temple Prasad Controversy

Shirdi Sai Temple Prasad Controversy

esakal

Updated on

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या हजारो भाविकांच्या श्रद्धेशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील काही खासगी दुकानांमध्ये प्रसाद म्हणून निकृष्ट दर्जाचे, बुरशी लागलेले आणि कडक झालेले पेढे विकले जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com