

mim shinde shivsena
esakal
Imtiaz Jaleel: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चक्क एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याची माहिती आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीच याबाबत खुलासा केलाय. मात्र भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांना आम्ही कुठेही पाठिंबा देणार नाहीत, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.