Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

What Happens to Eknath Shinde Faction If Shiv Sena Name and Bow-Arrow Symbol Change : सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागल्यास ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर एकनाथ शिदे गटापुढे कोणते कायदेशीर आणि राजकीय पर्याय असतील
What Happens to Shinde Faction If Shiv Sena Name & Symbol Go?

What Happens to Shinde Faction If Shiv Sena Name & Symbol Go?

esakal

Updated on

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह याबाबतची सुनावणी ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘मूळ शिवसेना’ म्हणून मान्यता देत ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचे निवडणूक चिन्ह दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com