

Shiv Sena Rebel MPs' First Meeting Photo Surfaces, Sparks Political Buzz
esakal
मुंबई: शिवसेना पक्षातील अंतर्गत घडामोडींमध्ये नवी वळण मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा पहिला फोटो सार्वजनिक झाला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या फोटोत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार एकत्र बसलेले दिसत आहेत.