

Shiv Sena Symbol Dispute
esakal
नवी दिल्ली : दोन गटांमध्ये विभागलेल्या पक्षांमध्ये कोणता गट मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व करतो हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे, अशा शब्दांत ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात बचाव केला.