
विधानसभेला महाविकास आघाडीतून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय. याआधी दोन्ही नेते महाविकास आघाडीत शऱद पवार गट आणि ठाकरे गटातून लढले होते. दोन्ही नेत्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.