
Shrikant Shinde: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती येत असून शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. त्यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांनाही नोटीस मिळाली आहे. शिरसाट यांच्या संपत्तीवरुन मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु होते.