Sindkhed Raja School Crime: आणखी एका लाजीरवाण्या घटनेनं हादरला महाराष्ट्र! सिंदखेड राजात सहा विद्यार्थीनींवर शिक्षकाकडून अत्याचार

जिल्हा परिषद शाळेत घडला मानुसकीला काळीमा फासणारा प्रकार
crime news
crime newsesakal
Updated on

सिंदखेड राजा : बदलापूरमध्ये एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरतो न सावरतो तोवर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. संबंधित शाळेतील सहा विद्यार्थीनींवर शाळेतील शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं संबंधित गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

crime news
Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणात पोलिसांचा भोंगळ कारभार! निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली, नेमकं काय चालंलय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com