Smart Bus : सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या 'स्मार्ट बस' येणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या 'स्मार्ट बसेस' घेण्यात येणार आहेत.
मुंबई - भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या 'स्मार्ट बसेस' घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.