

Smile Day 2026
Esakal
आज १ नोव्हेंबर रोजी ‘स्माइल डे’ साजरा केला जात आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने यानिमित्त खास उपक्रम हाती घेतला आहे. रोजच्या धावपळीत, कामाच्या ताणात आणि सततच्या चिंतेत हरवलेलं हसू पुन्हा चेहऱ्यावर आणणं, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उपक्रमाला मध्य-पश्चिम भारतासाठी इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेवाच यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.