
Solapur rain flood water
Sakal
- विठ्ठल सुतार
सोलापूर - शासन दप्तरी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला असून १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ९७३.८० मिमी (१६१.५० टक्के), बीड जिल्ह्यात ९०४ मिमी (१५९.८० टक्के) तर सोलापूर जिल्ह्यात ६८८.८० मिमी (१४३.२० टक्के) पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंतचा नोंदवला गेलेला हा सर्वाधिक पाऊस आहे.