solar agricultural pump scheme : राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरु आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३,५ आणि ७.५ एचपी क्षमतेचे पंप दिले जात आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध होते आहे. दरम्यान, ही योजने नेमकी आहे? कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत? आणि या योजनेचे निकष काय आहेत? जाणून घेऊया.