या शुक्रवारी तुम्ही बदलू शकता तुमचं नशीब; 130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्याची मोठी संधी

जाहिरात
Thursday, 25 June 2020

महत्त्वाची सूचना  : सदर माहिती ही बातमी नसून जाहिरात आहे 

युरो-मिलियन्स €130m (11,1 बिलियन INR) चा जॅकपॉट आणि तो तुम्ही भारतातूनही जिंकू शकता.

युरो-मिलियन्स म्हणजे जगातील सर्वात मोठी लॉटरी आणि या लॉटरीची तिकिटं तुम्ही विविध खंडांपैकी केवळ नऊ देशनमधूनच खरेदी करू शकतात. अशात भारतीय नागरिकांनी नाराज होण्याचं कारण नाही, कारण युरो-मिलियन्स ची तिकिटं तुम्ही ऑनलाईन Lottosmile.in वर खरेदी करू शकतात..

3 जुलै 2020 मध्ये होणाऱ्या €130,000,000 (11,1 बिलियन INR) च्या सुपर ड्रॉ ची तिकिटविक्री सुरु झालीये. त्यामुळे ही तिकिटं विकत घेण्याची यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. सुपर ड्रॉ हा यावर्षीचा सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला असा लॉटरी ड्रॉ आहे आणि होय तुम्हीही या विशेष इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात. 

युरो-मिलियन्सची तिकिटे जगभरातील 9 देशांमधून विकत घेतली जाऊ शकतात. मात्र भारतीयांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण तुम्ही ऑनलाईन युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ ची तिकिटे खरेदी करू शकतात. जगातील आघाडीच्या ऑनलाइन तिकिट कुरिअर सेवेद्वारा तुम्ही युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ ची तिकिटे Lottosmile.in या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. 

युरो-मिलियन्स कसं खेळाल?

एकदा तुम्ही 'युरो-मिलियन्स'चं तिकीट विकत घेतलं की तुम्हाला 1 ते 50 या रेंजमधील अंकांमधील पाच आकडे मुख्य आकडे म्हणून निवडायचे आहेत. त्यानांतर 1 ते 12 मधील आणखी दोन आकडे निवडायचे आहेत, ज्याला लकी स्टार असं म्हंटलं जातं. 

जर तुम्ही निवडलेले पाच मुख्य आकडे आणि दोन लकी स्टार्स युरो-मिलियन्सच्या 'ड्रॉ'मध्ये आलेत तर तुम्ही युरो-मिलियन्सचा जॅकपॉट जिंकलात. 

जेव्हा तुम्ही 3 जुलै 2020 रोजी होणाऱ्या युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ चं तिकीट खरेदी करता, तेव्हा तुम्ही अविश्वसनीय अशा  €130,000,000 चं बक्षीस जिंकण्यासाठी खेळत आहात.

भारतातून युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ कसं खेळाल?

सर्वात आधी तुम्हाला अत्यंत सुरक्षित आणि सेक्युअर्ड अशा Lottosmile.in या वेबसाईटवर तुमचं अकाऊंट उघडायला लागेल. यानंतर तुम्ही युरो-मिलियन्स साठीचं तिकीट खरेदी करू शकतात. 

एकदा तुम्ही तुमची युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ ची एंट्री भरली की आमचे स्थानिक एजंट्स तुमच्या वतीने अधिकृत युरो-मिलियन्सची तिकिटे विकत घेतील. यानंतर तुमच्या एन्ट्रीची एक प्रत तुमच्या अकाउंटमध्ये स्कॅन करून ठेवली जाते. यासोबतच तुम्ही बक्षीस जिंकलात तर ते स्वीकारणं सोपं जावं यासाठी तुमचं पेपर तिकीट देखील सुरक्षित ठेवलं जातं. 

जर तुम्ही यामध्ये भाग्यवान विजेते ठरलात तर तुम्हाला लोटोस्माईल (Lottosmile) च्या ऑटोमेटेड रिझल्ट चेकिंगच्या मार्फत SMS किंवा ई-मेल च्या माध्यमातून सूचित केलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडून कोणतंही कमिशन न घेता तुम्ही जिंकलेली धनराशी दिली जाते. 

आम्हाला भारतात आमची सुविधा देण्याबद्दल अभिमान असल्याचं कंपनीचे प्रवक्ते एड्रिन कोमॅन्स म्हणतात. याबद्दल पुढे बोलताना एड्रिन यांनी सांगितलं की, 'लोटोस्माईल'चा (LottoSmile) चा स्पेनमधील एक लोकल एजंट तुमच्या वतीने तिकिटे खरेदी करतो. याच्या मोबदल्यात वेबसाईट तुमच्याकडून प्रोसेसिंग फी आकारते आणि तुम्हाला ड्रॉ च्या आधीच तुमच्या तिकीटाची एक स्कॅन कॉपी मिळते. जेंव्हा तुम्ही ड्रॉ जिंकतात तेंव्हा त्यातील धनराशी ही पूर्णपणे तुमची असते, यामध्ये कंपनी कोणतेही कमिशन घेत नाही. 

"भारतातूनही काहीजण या लॉटरीचे विजेते ठरले आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये भारतातील एका व्यक्तीने ऑस्ट्रेलियन लोटो चं दुसऱ्या क्रमांकाचं तब्बल €32,161 चं बक्षीस जिंकलं होतं. या व्यतिरिक्त आणखी लहान बक्षिसाची रक्कम जिंकणारे अनेक भारतीय आहेत", असंही त्यानी सांगितलं. भारतातील कुणीही अजून जॅकपॉट मात्र जिंकलेला नाही. पण कदाचित ते या 3 जुलै 2020 च्या शुक्रवारी होणाऱ्या युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ मध्ये होऊही शकतं. 

एखाद्या माऊसचं बटन क्लिक करणं जेवढं सोपं आहे तेवढंच सोपं युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ खेळणं आहे. आजच Lottosmile.in या वेबसाइटवरून तुमचं स्वतःचं युरो-मिलियन्स सुपर ड्रॉ चं तिकीट खरेदी करा आणि आणि तुम्हीही भारतातूनच सुपर ड्रॉ चा जॅकपॉट जिंकू शकतात. 

सोबतच 'मेगा मिलियन्स' तुमच्या सवडीप्रमाणे भारतातून खेळण्यासाठी  Lottosmile.in  या वेबसाईटला भेट द्या! 

महत्त्वाची सूचना  : सदर माहिती ही बातमी नसून जाहिरात आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: someone from India could win europes biggest 130M euro jackpot on friday