Nanded Special Train : नांदेडसाठी विशेष रेल्वे! दिल्ली, चंदीगड, मुंबईतून सोय; वेळापत्रक असे, श्री गुरु तेग बहादूर साहेबजी शहिदी समागम वर्षानिमित्त सोय

Shaheedi Samagam Guru Tegh Bahadur Ji : समागम श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडसाठी दिल्ली, चंदीगड व मुंबईहून विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून राज्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
Indian Railways has announced special trains for Nanded

Indian Railways has announced special trains for Nanded

esakal

Updated on: 

Special Trains For Shaheedi Samagam : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येथे २४ व २५ जानेवारीला विशेष धार्मिक कार्यक्रम होणार असून देशभरातून लाखो भाविक दाखल होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com