Liquor Sales : मद्यविक्रीत राज्यभर १६.८ टक्के वाढ! ठाणे, सोलापूर, धुळे, नंदुरबारमध्ये सर्वाधिक विक्री

राज्यातील मद्यविक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे.
liquor sale

liquor sale

esakal
Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - राज्यातील मद्यविक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर मद्यविक्री २२,४९२ कोटी रुपये झाली. ही रक्कम मागील वर्षीच्या १९,२५६ कोटींपेक्षा १६.८ टक्के जास्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com