गर्भलिंग निदानावर करडी नजर, वर्षभरात ११८ स्टिंग ऑपरेशन; १३ डॉक्टरांवर कारवाई

Female Foeticide Case: राज्य सरकारने पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. वर्षभरात गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्येत ११८ स्टिंग ऑपरेशन करण्यात आले असून १३ डॉक्टरांवर कारवाई केली आहे.
Female Foeticide Case

Female Foeticide Case

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील घटते बाललिंग गुणोत्तर आणि वाढत्या गर्भलिंग निदानाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक गती दिली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मार्चअखेरपर्यंत राज्यभरात ११८ स्टिंग ऑपरेशन (डिकॉय कारवाया) करण्यात आली. त्यात १३ डॉक्टरांवर कारवाई केली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com