Farmer ID: शेतकर्‍यांना दिलासा! आता कोणताही पुरावा देऊन 'फार्मर आयडी' मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

State Government: फार्मर आयडी मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना कोणताही पुरावा सादर करता येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
Farmer ID Update

Farmer ID Update

ESakal

Updated on: 

नागपूर : भूमिहीन पट्टाधारक आणि वर्षानुवर्षे शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. १ जानेवारी २०१५ पूर्वी संबंधित जमीन कसत असल्याचा कोणताही एक पुरावा उपलब्ध असल्यास शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या निर्णयाचा सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याशिवाय रखडलेल्या पाहणीसाठी ऑफलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farmer Relief Update 48 Lakh Marathwada Farmers Eligible for 5000 Rupees Advance Aid Before Diwali
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis chairs a meeting with representatives of the All India Kisan Sabha to discuss farmer loan issues, drought relief, crop insurance, and other public welfare demands
Maharashtra farmer loan waiver latest update
District administration directs banks to provide new crop loans to eligible farmers who benefited from loan waiver.