Maharashtra : दारू कमी करणार राज्याच्या तिजोरीवरचा 'लोड'; महसूल वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना मान्यता देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तसेच विभागाचे एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली.
Liquor
Liquoresakal
Updated on

महसूल वाढीसाठी राज्य सरकारला अखेरीस मदिरेचा आधार घ्यावा लागला आहे. धान्यापासून तयार होणाऱ्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (एमएमएल) या विदेशी मद्याच्या नवीन प्रकारासही मान्यता देण्यात आली आहे. मद्यावरील उत्पादन शुल्क व विक्री कराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे चौदा हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chemicals destroyed by the team
Pune
State Excise Department Seizes Fake Foreign Liquor
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Marathi News Esakal
www.esakal.com