Farmers loan: पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती! दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Crop loan: राज्य सरकारने पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Crop Loan Update

Maharashtra Crop Loan Update

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्यात २०२६च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या २६५ तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीककर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com