Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

Sugar price surge cools down: तेजीच्या काळात प्रतिकिलोमागे वाढलेले सुमारे २६ ते २७ रुपये आता कारखान्यांच्या पातळीवर पूर्णपणे कमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत घाऊक बाजारात याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसतील.
Sugar Prices Drop

Sugar Prices Drop

esakal

Updated on

गेल्या दीड महिन्यापासून साखरेच्या दरात सुरू झालेली प्रचंड तेजी आता अखेर मंदावली असून सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै-ऑगस्टदरम्यान ४४ रुपये प्रतिकिलोच्या आसपास असलेला साखरेचा दर थेट ७० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. मात्र, केंद्र सरकारची कडक पावले, बाजारात अतिरिक्त साठा बाहेर येणे आणि नवीन खरेदी मंदावल्यामुळे आता हा दर पुन्हा ४४ ते ४५ रुपये प्रतिकिलोवर खाली आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com