Sugar Factory : चौदा साखर कारखान्यांना गाळप परवाने; राज्यातील २१३ कारखान्यांचे अर्ज; प्रस्तावांची छाननी सुरू

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Sugar Factory

Sugar Factory

esakal

Updated on: 

पुणे - राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून परवाने देण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १४ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. हंगामासाठी राज्यातील २१३ कारखान्यांनी अर्ज केले असून, उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभासह गव्हाण पूजनाचे कार्यक्रम घेतले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com