Sugarcane Price: उसाच्या दरासाठी शेतकरी आक्रमक का? साखरेच्या दरात वाढ, मग शेतकऱ्यांना फायदा का नाही? दरवाढीमागची कारणे काय?

How Is Sugarcane Price Decided in India? : उसाचा दर FRP, रिकव्हरी आणि साखरेच्या बाजारभावावर ठरत असून, यंदा साखरेचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना अधिक भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
Sugarcane farmers in Maharashtra demanding higher sugarcane prices as production costs rise. Understand how FRP, sugar recovery and sugar market prices determine sugarcane rates for the 2026-27 season

esakal

Updated on: 

महाराष्ट्रात ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी वाढीव दरासाठी आक्रमक झाले असून, काही ठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम आणि कारखान्यांच्या वजनकाट्यांवर आंदोलन केले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये झालेल्या दराच्या तोडग्यानंतर आता सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही वाढीव दराची मागणी लावून धरली आहे. मात्र, शेतकऱ्यांची ही मागणी अचानक का वाढली? त्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत?

Loading content, please wait...