

Sunetra Pawar
esakal
NCP DCM Decision: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं झालं आहे. त्याजागी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जाबबदारी सोपविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर खुद्द छगन भुजबळ यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.