Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातील नेत्यांचाच विरोध, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड

NCP Ajit Pawar Group: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातील नेत्यांनीच विरोध केला आहे. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
Sunetra Pawar

Sunetra Pawar

Esakal

Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) अंतर्गत वाद उघड झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर आव्हान दिले आहे. पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया बेकायदा असल्याचा दावा करत त्यांनी ती रद्द घोषित करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com