Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

Baramati political news : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर बारामतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sunetra Pawar parth pawar Devendra Fadnavis Meeting

Sunetra Pawar parth pawar Devendra Fadnavis Meeting

esakal

Updated on

Parth Pawar meets Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून महायुतीतील समन्वयाच्या हालचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीत आगामी निवडणुकीतील रणनीती, प्रचारयोजना आणि महायुतीचा पाठिंबा याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com