Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीपासून ‘यू टर्न’ नाही, जाहीरनाम्यातील घोषणा टप्प्याटप्प्याने अमलात : सुनील तटकरे

Government Promise : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेस महायुती सरकार ठाम असून, त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी लातूरमध्ये दिले.
Loan Waiver
Loan Waiver Sakal
Updated on

लातूर : ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफी ही महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्षांच्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणा आहे. या घोषणेपासून आम्ही ‘यू टर्न’ घेतलेला नाही. जाहीरनाम्यातील सर्वच घोषणा टप्प्याटप्प्याने नक्की अमलात येतील. त्याबाबतची राज्य सरकारची कार्यवाही सुरू आहे,’’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com