Sunil Tatkare on Prashant Kishore: नेतृत्वबदलाच्या शिफारसीबद्दल माहिती नाही, मला रणनितीकाराची गरज नाही; प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर तटकरेंची प्रतिक्रिया

Prashant Kishor’s Role in NCP Sparks Leadership Buzz: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
Sunil Tatkare on Prashant Kishore

Sunil Tatkare on Prashant Kishore

esakal

Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वात बदल करण्याबाबत ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आपण व्यवहारी राजकारणी असल्याने राजकीय रणनीतीकारांवर आपण अवलंबून नसल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com