

sunil tatkare reaction on pawar family photo
esakal
NCP Merger Issue: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणताएत की, असं काही ठरलं नव्हतं तर शरद पवार गटाच्या नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अजितदादांनी त्यासंदर्भात अनेक बैठका घेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.