Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

Sunil Tatkare News: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांची एक मोठी बैठक बोलावली होती.
Sunil Tatkare

Sunil Tatkare

ESakal

Updated on

अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. तसेच या दुर्दैवी घटनेननंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात 'आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार?' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं भवितव्य काय? अजितदादा यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्ष पुढे कोण चालवणार? असे अनेक प्रश्न पडले आहे. तसेच याबाबत शंकाही व्यक्त केल्या जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे आणि मोठे वक्तव्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com