Maharashtra SIR: मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत 33 टक्के मतदारांची नावे वगळली? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

SC Notice to EC on 33% Voter Deletion Allegation: ही याचिका अरुण आनंदगिरी यांनी दाखल केली असून त्यावर पुढील सुनावणी ५ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
supreme court

supreme court

esakal

Updated on: 

Maharashtra SIR voter list: महाराष्ट्रातील विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादीत नावे नोंदवणे, दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान राज्यातील सुमारे ३३ टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com