

Supriya Sule PM Modi meeting
esakal
FCRA Bill Demand for JPC: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ८ लोकसभा खासदार सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. शिवाय सध्याच्या एफसीआरए विधेयकाला आमचा विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.