Suresh Dhas : सुरेश धस यांचे 'त्या' पत्रकाराबाबत खळबळजनक वक्तव्य; दावा दाखल करण्याचा इशारा देताच स्पष्टिकरण देत म्हणाले...

Vilas Bade : त्यानंतर ही बाब प्रचंड व्हायरल झाली. सुरेश धस यांच्याकडून बेछूट आणि तथ्यहीन आरोपांनंतर पत्रकार विलास बडे यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच धस यांनी घुमजाव केले आहे.
Suresh Dhas News
Suresh Dhas Newsesakal
Updated on

खोक्या प्रकरणावरून बिश्नोई गॅंगच्या माध्यमातून हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी एकच खळबळ उडवून दिली. सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्रकार विलास बडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही बाब प्रचंड व्हायरल झाली. सुरेश धस यांच्याकडून बेछूट आणि तथ्यहीन आरोपांनंतर पत्रकार विलास बडे यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच धस यांनी घुमजाव केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com