Suresh Dhas on Satish bhosale Arrest: आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सतीश भोसलेला लवकरच बीडमध्ये आणलं जाणार आहे. दरम्यान, खोक्याच्या अटकेनंतर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.