Suresh Dhas: फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रया; म्हणाले, देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय, आता दुसरा संतोष...

Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
suresh dhas meets sarpanch santosh deshmukh Family
suresh dhas meets sarpanch santosh deshmukh Family esakal
Updated on

Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. यानंतर या प्रकरणात शेवटपर्यंत लढा देणारे आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबियांचा आक्रोश असह्य होतोय असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com