Dhananjay Munde: सुरेश धस धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करताएत का? 'ते' विधान चर्चेत; मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Suresh Dhas: 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस म्हणाले होते की, संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये फार आगंतूक मुळं गोळा करण्याच्या नादात केस प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. म्हणून खालचे मुळं सोडून देऊ..
manoj jarange
manoj jarangeesakal
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याच्या मुद्द्यावरुन सुरेश धस यांनी मांडलेली भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांच्या भूमिकेवरुन ते कुणालातरी वाचवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनोज जरांगे यांनी धसांच्या त्या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे. फडणवीस, धसांनी देशमुख कुटुंबियांवर दबाव टाकला आहे का? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com