Beed PSI Video: निलंबित पीएसआय कासलेंचा आणखी एक व्हिडीओ; ''मोदींच्या सभेत करुणा मुंडे ८ ते १० गाड्या घेऊन आल्या होत्या..''

Ranjit Kasle: ''मी विशिष्ट समाजासाठी काम करतोय, म्हणजे मराठा समाजासाठी काम करतोय.. असं म्हटलं जातं. पण गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख हे माझे नेते होते. मी जात बघत नाही.''
Beed PSI Video
Beed PSI Videoesakal
Updated on

Beed Latest News: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर जिल्ह्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही पोलिस दलात मोठे फेरबदल सुरु केले आहेत. बीडचं पोलिस दल चर्चेत असतानाच पीएसआय कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com