

TAIT Exam
Esakal
TAIT Exam Results Cancelled: राज्यातील भावी शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मोठा निर्णय घेतला असून २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत.