
मुंबई - सातारा राजपत्राच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच मोडी लिपी समजणाऱ्या निवृत्त तहसीलदार आणि तलाठी यांना या कामासाठी नियुक्त करण्यासंबंधी निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.