Talathi Bharti 2026 : खुशखबर! आता MPSC मार्फत होणार १७००+ तलाठी पदांची महाभरती, जाणून घ्या नवीन प्रोसेस, 'या' तारखेला निघेल जाहिरात

Talathi posts in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने तलाठी भरती २०२६ MPSC कडे सोपवली आहे. १७०० हून अधिक पदांसाठी जुलैमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे.
MPSC Talathi Bharti 2026 exam latest update

MPSC Talathi Bharti 2026 exam latest update

esakal

Updated on

MPSC Jobs Latest News : महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत होणार आहे. यामुळे पूर्वीच्या गोंधळ आणि गैरप्रकारांना पूर्णविराम मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com