
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष उद्या (२७ जानेवारी) पासून सुरू होत आहे. वर्षारंभ सोहळा उद्या पुण्यात पत्रकार भवन सभागृहात संपन्न होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव यांनी घेतलेली मुलाखत.